कोल्हापूर शहरातील महत्त्वाची ठिकाणे / Places to visit in kolhapur

कोल्हापूर शहराला खूप मोठी परंपरा आहे. शिलाहार राजघराण्यातील राजा भोज यांच्यापासून ते महाराणी ताराबाई आणि त्यांच्या पुढच्या पिढीचे खूप मोठे योगदान आहे. येथे पाह‌ण्यासारखी आणि भेट देण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यांतील काही ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत. 1. रंकाळा तलाव : Rankala Lake:   कोल्हापूरचे वैभव, कोल्हापूरची शान आणि कोल्हापूरची चौपाटी अशी ओळख असलेल्या … Continue reading कोल्हापूर शहरातील महत्त्वाची ठिकाणे / Places to visit in kolhapur