Ujjayi Pranayama benefits-उज्जयी प्राणायामाचे अद्भुत फायदे पहा व्हिडिओ
उज्जयी प्राणायाम मन आणि शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे प्राणायाम आहे. त्याचबरोबर आपल्या शरीरातील मज्जासंस्थेचे कार्य उत्तम प्रकारे चालण्यास मदत होते. मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी उज्जैयी प्राणायाम खूप फायदेशीर ठरतो. आपली विश्रांती वाढवणे, तणाव चिंता कमी करणे, निद्रानाश दूर करणे, फुफुसांची क्षमता वाढवणे, रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित चालणे, डायफ्रामला बळकटी देणे, थायरॉईडचे नियंत्रण करणे,शरीरांतर्गत उष्णता वाढवणे, विषारी पदार्थ … Read more