छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी नाथसागराच्या पायथ्याला वसलेले प्राचीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा असलेले गाव म्हणजे Paithan होय. या पैठण गावापासून 2.5 किलोमीटर अंतरावर जायकवाडी धरण आहे. धरणाच्या पायथ्याला म्हैसूरच्या वृंदावन गार्डनची प्रतिकृती केली आहेच.म्हणून या बागेला प्रतिवृंदावन गार्डन म्हणतात. पैठणमध्ये संत एकनाथ यांची समाधी आहे. पैठणी शालू जगप्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वर यांनी पैठणला … Continue reading पैठण एक पर्यटन स्थळ. Paithan
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed