माउंट आबू: Mount Abu

भारतातील राजस्थान राज्यातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजे Mount Abu होय. अर्बुदांचल हे माऊंट आबूचे जुने नाव असून राजस्थान राज्यातील सिरोही जिल्ह्यातील अरवली पर्वत रांगेत येणारे थंड, शुद्ध हवा देणारे असे हे नयगरम्य ठिकाण आहे.याच माऊंट आबूच्या परिसरात नखी सरोवर, गुरु शिखर, महादेव मंदिर, संगमरवरी जैन मंदिरे आहेत. शिवाय ब्राह्मकुमारी पंथाचे मुख्य केंद्र माऊंट आबूतच … Continue reading माउंट आबू: Mount Abu