नाशिक- पंचवटी:Panchavati Nashik

रामायण काळातील श्री रामाचा वनवास आणि Panchavati Nashik निकटचा संबंध आहे.रामाच्या राज्याभिषेकाच्या आद‌ल्या दिवशी कैकयीने दशरथ राजाकडे तीन वर मागितले आणि रामाच्या राज्याभिषेकावर पाणी पडले. कैकयीच्या वचन पूर्तीसाठी रामाला 14 वर्षे वनवास भोगावा लागला. वनवासातून फिरत फिरत राम, लक्ष्मण, सीता पंचवटीला आलेत आणि येथेच काही दिवस राहिले. येथूनच रावणाने सीतेचे हरण केले. त्याच पंचवटी-नाशिकची आपण … Continue reading नाशिक- पंचवटी:Panchavati Nashik