देहू :तुकाराम मंदिर: Dehu Temple

Dehu आणि संत तुकाराम यांचे घनिष्ठ संबंध आहेत.कारण संत तुकाराम यांचा जन्म Dehu गावातच झाला. आणि मृत्यूही देहू गावातच झाला. त्यांनी लिहिलेला ‘गाथा’ हा ग्रंथ सनातनी लोकांनी Dehu गावच्या इंद्रायणी पात्रात बुडवली. त्यामुळे देहू गावाशी संत तुकाराम यांची किती नाळ आहे, याची कल्पना आपल्याला येते. आजही देहू गाव आणि देहू गावची संस्कृती संत तुकाराम महाराज … Continue reading देहू :तुकाराम मंदिर: Dehu Temple