दार्जीलिंग: Darjeeling

भारतात अनेक नैसर्गिक सौंद‌र्याने नटलेली ठिकाणे आहेत. अभयारण्ये आहेत. किल्ले आहेत. प्राचीन परंपरेतील वास्तू आणि मंदिरे आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग हे असेच निसर्ग सौंदर्याने नटलेले, चहाच्या मळ्यांनी बहरलेले ऊबदार, आल्हाद‌दायक हवेने फुललेले, कोसळणाच्या धबधब्यांनी खळाळणारे, टॉय ट्रेनचा आनंद घेता येणारे गंगामैया सरोवरात नौकानयन करता येणारे मनमोहक परिसराने नटलेले ठिकाण म्हणजे दार्जिलिंग होय. या दार्जिलिंग … Continue reading दार्जीलिंग: Darjeeling