Shantiniketan : शांतिनिकेतन

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आणि त्यांचे जीवनकार्य यांना दुवा साधणारा घटक म्हणजे Shantiniketan होय. Shantiniketan हे रवींद्रनाथ टागोरांच्या जीवनाचे ध्येय बनलेले होते. आणि त्याच ध्येयाने झपाटून त्यांनी आनंददायी, कृतियुक्त शिक्षणाची निर्मिती करुन एक आदर्श शाळा कशी असते, याचा नमुना जगासमोर ठेवला.रवींद्रनाथ टागोर हे जात्याच कवी होते. त्यांनी लिहिलेला’ काव्यसंग्रह गीतांजली या नावाने प्रकाशित झाला आणि त्याच … Continue reading Shantiniketan : शांतिनिकेतन