Amazon Rainforest :Pitcher Plant: घटपर्णी
दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये आढळणाऱ्या 40000 वनस्पतींच्या प्रजातींपैकी Pitcher Plant ही एक वैशिष्ट्यपूर्ण मांसाहारी वनस्पती आहे. या वनस्पतीची पाने घटा सारखी म्हणजे घागरीसारखी असतात. म्हणून या वनस्पतीला घटपर्णी वनस्पती असे म्हणातात. या वनस्पतींना कीटकभक्षी वनस्पती असेही म्हणतात. घटपर्णी वनस्पतीच्या पानांमध्ये कीटकांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा स्त्राव असतो. या स्रावाचा गंध कीटकांना आकर्षित करतो. कीटक … Continue reading Amazon Rainforest :Pitcher Plant: घटपर्णी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed