Amazon rainforest : Paradise Tanager: – पॅराडाईस टॅनेजर

दक्षिण अमेरिका म्हणजे निसर्गाच्या जैवविविधतेचे नंद‌नवन होय. या खंडातील Amazon rainforest या महाकाय जंगलात विविध 430 प्रकारचे जसे प्राणी आहेत, तसे 1300 प्रकारचे पक्षी पण आहेत. याच पक्ष्यांपैकी एक सुंदर आणि भारतातील साळुंखीच्या आकारासारखा; पण विविध रंगाचे वैभव लाभलेला पक्षी म्हणजे Paradise Tanager होय. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा एक singer bird म्हणून प्रसिद्ध आहे. … Continue reading Amazon rainforest : Paradise Tanager: – पॅराडाईस टॅनेजर