Amazon rainforest : Electric Eel

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest च्या जंगलात सापडणारा Electric Eel हा मासा Amazon च्या नदीत सापडतो. या इलेक्ट्रिक ईल माश्याच्या नावावरुनच त्याच्या शरीरांतर्गत इलेक्ट्रिक पॉवर निर्माण होते, हे आपल्याला कळते. हा ईल मासा सर्पाकृती असून त्याच्या ठिकाणी जवळ जवळ 600 Voltes विद्युत निर्मिती होते. हा मासा आपल्या शरीरांतर्गत विजनिर्मिती करून भक्ष्याला शॉक देतो आणि भक्ष्य बेशुद्ध … Continue reading Amazon rainforest : Electric Eel