Amazon Rainforest :Monkey Brush vine.

दक्षिण अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय प्रदेशात हमखास आढळणारे फूल म्हणजे Monkey brush vine होय. Amazon rainforest मध्ये आढळणारे हे एक वैशिष्ट्यपूर्ण फूल आहे. Combretum rotundifolium हे या फुलाचे वैज्ञानिक नाव आहे. जेव्हा या कळ्यांचे फुलांत रुपांतर होते, तेव्हा लाल-पिवळ्या रंगांची फुले खूपच सुंदर दिसतात. ही फुले एकद‌म उमलतात तेव्हा ती ब्रश सारखी दिसतात. हमींग बर्डसाठी ही … Continue reading Amazon Rainforest :Monkey Brush vine.