Amazon Rainforest: Giant otter: राक्षसी पाणमांजर

दक्षिण अमेरिकेतील Amazon Rainforest या अवाढव्य जंगलात विविध प्रकारचे प्राणी आहेत. याच भव्य जंगलातील ॲमेझॉन या विशाल आणि जगातील सर्वांत मोठ्या नदीत 3000 प्रकारचे जलचर प्राणी आहेत. त्यांतील एक प्राणी Giant otter पाणमांजर होय. हा प्राणी मांजरासारखा दिसतो, पण पाण्यात राहतो.म्हणून या प्राण्याला पाणमांजर असे संबोधतात. Giant river otter हा पूर्णतः carnivorous म्हणजे मांसाहारी असून … Continue reading Amazon Rainforest: Giant otter: राक्षसी पाणमांजर