Amazon rainforest : Hummingbirds

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये पक्ष्यांच्या 1300 हून अधिक प्रजाती असल्या तरी भडक रंग असलेला एक छोटा पक्षी असा आहे की त्याच्या पंखांच्या जलद हालचालीमुळे गुंजारव तयार होतो. म्हणूनच या पक्ष्याला hummingbird असे नाव पडले आहे. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मधील हा एक स्थानिक पक्षी असून त्याच्या गुंजारवमुळे तो जगप्रसिद्ध झाला आहे. सध्या या वैशिष्ट्यपूर्ण … Continue reading Amazon rainforest : Hummingbirds