Amazon Rainforest : Laughing Falcon : हसणारा बहिरी ससाणा 

या पृथ्वीतलावर शिकार करण्यात अनेक पक्षी पटाईत असतात. बहिरी ससाणा हा पक्षी सुद्धा शिकारीसाठी खूप तरबेज आहे. आकाशात खूप उंचावरून आपले भक्ष्य शोधतो. याची नजर प्रचंड तीक्ष्ण असते. आकाशातून 500 ते 600 मी अंतरावरून हा प्राणी जमिनीवरील ससा, उंदीर यासारखे प्राणी सहज पाहू शकतो. तो शिकार हेरतो आणि त्या दिशेने प्रचंड वेगाने झेप घेऊन आपले … Continue reading Amazon Rainforest : Laughing Falcon : हसणारा बहिरी ससाणा