Amazon rainforest : Giant waterlily – वॉटरलीली

दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये हजारो प्रकारच्या वनस्पती आहेत. त्यांतील Giant waterlily ही वनस्पती एक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती आहे. या वनस्पतीच्या वर्तुळाकार भव्य पानांमुळे ही वनस्पती विशेष प्रसिद्ध आहे.या वनस्पतीला व्हिक्टोरिया ॲमेझॉनिका असेही म्हणतात.या वनस्पतींच्या पानांना लीली पॅड असेही म्हणतात. या पानांचा व्यास 3 मीटर पर्यंत असतो. म्हणजे या वॉटर लीलीचा परीघ जवळजवळ 7 मीटरपर्यंत असतो. … Continue reading Amazon rainforest : Giant waterlily – वॉटरलीली