Pratapgad Fort/ किल्ले प्रतापगड

सातारा जिल्ह्यातील गड (Fort in Satara District) दूरदृष्टी आणि मुत्सद्दीपणा यांचा मिलाफ म्हणजे ‘Pratapgad Fort’ होय. छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधल्यानंतर अनेक किल्ले ताब्यात घेण्यास आणि बांधण्यास सुरुवात केली. जावळी ताब्यात घेतल्यानंतर जे धन सापडले. त्या धनातून कोकण, वाई प्रांतावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाबळेश्वरच्या कुशीत असलेल्या भोरप्या डोंगरावर शिवरायांनी मोरोपंतांकरवी गड बांधून घेतला. याच गडाची आता … Continue reading Pratapgad Fort/ किल्ले प्रतापगड