कोल्हापूरची अंबाबाई /Shri Ambabai, Kolhapur

महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर शहर हे कोल्हापूर जिल्ह्यातील प्रमुख प्रशासकीय शहर आहे. या शहराला खूप प्राचीन आणि ऐतिहासिक वारसा आहे. जिल्ह्यातील प्रमुख व्यापारी केंद्र आहे. राजर्षी महाराजांच्या राजधानीचे शहर आहे. या शहरात पाहण्यासाठी खूप ठिकाणे आहेत. त्यांतील काही महत्त्वाच्या ठिकाणांची आपण ओळख करून घेणार आहोत. Join WhatsApp कोल्हापूरला कसे जाल ? How to go to … Continue reading कोल्हापूरची अंबाबाई /Shri Ambabai, Kolhapur