Amazon Rainforest: Amazon weasel- ॲमेझॉन मुंगूस

जगात सर्वत्र मुंगूस हा प्राणी आढळतो.प्रत्येक देशातील भौगोलिक आणि हवामान विषयक परिस्थितीनुसार प्राण्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती निर्माण झाल्या आहेत. मुंगसाच्याही जगात वेगवेगळ्या प्रजाती आहेत. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये सुद्धा मुंगसे आहेत. या मुंगसांना Amazon weasel असे म्हणतात. भारतीय मुंगूस आणि ॲमेझॉन मुंगूस यांच्या आकारात फारसा बदल नसला तरी रंगात बदल आहे. या ॲमेझॉन मुंगसाला उष्णकटिबंधीय … Continue reading Amazon Rainforest: Amazon weasel- ॲमेझॉन मुंगूस