Amazon rainforest : Brazil Nut Tree: ब्राझील नट वृक्ष

ब्राझील हा देश फुटबॉल प्रेमींसाठी प्रसि‌द्ध आहे.फुटबॉल क्षेत्रातील सर्व सत्ताधीश म्हणून ब्राझीलने आपली ओळख स्वकर्तुत्वाने निर्माण केली आहे. हाच ब्राझील देश दक्षिण अमेरिकेत आहे. याच देशातून जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी वाहत जाते. हा दश Amazon rainforest चा एक भाग आहे. विविध फळा-फुलांनी नटलेला देश, प्राणी आणि पक्ष्यांनी संपन्न असलेला देश. याच देशातील जंगलात कठीण … Continue reading Amazon rainforest : Brazil Nut Tree: ब्राझील नट वृक्ष