Amazon Rainforest: Short eared dog: छोट्या कानांचा कुत्रा

मांजर, कुत्रा, उंदीर असे काही प्राणी आहेत, ते जगात सर्वत्र आढळतात. प्रत्येक प्रदेश आणि देशनिहाय त्यांच्या शारीरिक ठेवणीत बद‌ल झालेला असतो. कुत्रा हा प्राणी सुद्धा वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या प्रकारचा आढळतो. दक्षिण अमेरिकेतील Amazon rainforest मध्ये जो कुत्रा आढळतो, त्याला short eared dog किंवा small eared Zorro असे म्हणतात.या कुत्र्याचे कान सिंहाच्या कामासारखे दिसतात; पण खूपच … Continue reading Amazon Rainforest: Short eared dog: छोट्या कानांचा कुत्रा