Benefits of Adulsa plant-अडुळसा : आयुर्वेदातील अमृत वनस्पती; जाणून घ्या उपयोग आणि महत्त्व

अडुळसा ही एक औषधी वनस्पती असून आरोग्यासाठी आणि औषधासाठी अत्यंत लोकप्रिय आणि सहज उपलब्ध होणारी अशी वनस्पती आहे. सर्दी आणि खोकल्यावर गरीबाचे औषध म्हणून आडोशाला वेगळेच महत्व आहे. अडुळसाचे शास्त्रीय नाव Adhatoda vasica असे आहे.अडुळसा ही एक महत्त्वाची औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तिला वासा असेही म्हणतात. खोकला, सर्दी आणि श्वसनविकारांवर अडुळसा विशेष उपयुक्त मानला जातो. … Continue reading Benefits of Adulsa plant-अडुळसा : आयुर्वेदातील अमृत वनस्पती; जाणून घ्या उपयोग आणि महत्त्व