George Washington: The First President of America: जॉर्ज वॉशिंग्टन

अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होण्याचा बहुमान जॉर्ज वॉशिंग्टन यांना मिळाला. म्हणूनच George Washington यांना The First President of America [US]. असे म्हटले जाते. जगातील सर्वात जुनी लोकशाही [Democracy] हा बहुमान अमेरिकेलाच मिळाला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म 22 फेब्रुवारी 1732 रोजी झाला. तर मृत्यू 14 December 1799 रोजी झाला. 30 April 1789 रोजी George Washington अमेरिकेचे President झाले. 4 March 1797 अखेर पर्यंत दोन Term ते अमेरिकेचे President राहिले.

जॉर्ज वॉशिंग्टन हे अमेरिकेचे पहिले लोकशाही मार्गाने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष होते. ते सर्वांत लोकप्रिय राष्ट्राध्यक्ष होते. म्हणूनच त्यांना United states चे जनक [father) म्हटले जाते, युनायटेड स्टेट्स निर्माण करण्यामागे त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

George Washington यांनी 1752 मध्ये लष्करी प्रशिक्षण घेतले होते.त्यानंतर त्यांना लष्करी क्षेत्रात अनेक उच्चपदस्थ पदावर पदोन्नती मिळाली. कमांडर-इन-चीफ[Commander-in-Chief असताना जॉर्ज वॉशिंग्टनने ब्रिटिशांवर निर्णायक विजय मिळवला . Paris (पॅरिस) येथे झालेल्या करारानुसार ब्रिटिशांनी United States चे सार्वभौमत्व मान्य केले. 1783 मध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांनी आपल्या लष्करी पदाचा राजीमामा दिला आणि सार्वजनिक जीवनात आपला सहभाग वाढवला. 1789 पासून 1797 अखेर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावरून उत्तम काम केले. त्यामुळेच ते अमेरिकेच्या जनतेचे हिरो ठरले आहेत.

जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – George Washington Carver

Leave a comment