दार्जीलिंग: Darjeeling

भारतात अनेक नैसर्गिक सौंद‌र्याने नटलेली ठिकाणे आहेत. अभयारण्ये आहेत. किल्ले आहेत. प्राचीन परंपरेतील वास्तू आणि मंदिरे आहेत. पश्चिम बंगाल राज्यातील दार्जिलिंग हे असेच निसर्ग सौंदर्याने नटलेले, चहाच्या मळ्यांनी बहरलेले ऊबदार, आल्हाद‌दायक हवेने फुललेले, कोसळणाच्या धबधब्यांनी खळाळणारे, टॉय ट्रेनचा आनंद घेता येणारे गंगामैया सरोवरात नौकानयन करता येणारे मनमोहक परिसराने नटलेले ठिकाण म्हणजे दार्जिलिंग होय. या दार्जिलिंग … Read more

शिमला: Shimala

अखंड भारताचे वैभव म्हणजे हिमालय. जगातील सर्वांत उंच शिखर म्हणून ज्याची ओळख आहे, ते माउंट एव्हरेस्ट शिखर याच हिमालयात आहे. या भव्य आणि दिव्य हिमालयाच्या पर्वत रांगेत वसलेले भारताचे छोटेसे शहर म्हणजे Shimala होय. प्रचंड सृष्टिसौंदर्य आणि थंडगार हवेच्या जोडीला स्वच्छ, पारदर्शक पाणी आपल्याला सिमला या ठिकाणी पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यात काही काळ घालवल्यामुळे मनःशांती … Read more

पानिपतची तीन लढाया-Three Battles Of Panipat

भारताच्या मध्ययुगीन काळात बऱ्याच लढाया झाल्या.परकीय आक्रमणे झाली. अंतर्गत सत्ता संघर्षातून अनेक लढाया झाल्या. रक्तपात झाला; पण Panipat हे असे क्षेत्र आहे, की त्या मातीने सर्वात जास्त रक्तपात पाहिलेला आहे. मध्ययुगीन काळात तीन मोठ्या लढाया झाल्या. पानिपतच्या राणांगणात ही तीन युद्धे झालीत. इंद्रप्रस्थ म्हणजे आजचे दिल्ली होय. आणि हस्तिनापूर हे हरियाणा राज्यात येते. हरियाणा राज्याच्या … Read more

पुण्याचा लाल महाल: Lal Mahal Pune

छत्रपती शिवाजी महाराजांचे एके काळचे निवासस्थान.ज्या ठिकाणी शिवरायांनी राज्य कारभाराचे घडे घेतलेले, ते ठिकाण म्ह‌णजे Lal Mahal होय. पुणे, सुपे, चाकण या सुभ्यांची सुभेदारी निजामशाहने आणि नंतर आदिलशाहने शहाजी राजे यांना दिली होती. म्हणून शहाजी राजांनी आणि जिजामातेने राज्यकार‌भाराचे धडे शिकवण्यासाठी लाल महालाची निवड केली होती. तोच Lal Mahal कोणी बांधला? आता त्याचे अस्तित्व कुठे … Read more

देहू :तुकाराम मंदिर: Dehu Temple

Dehu आणि संत तुकाराम यांचे घनिष्ठ संबंध आहेत.कारण संत तुकाराम यांचा जन्म Dehu गावातच झाला. आणि मृत्यूही देहू गावातच झाला. त्यांनी लिहिलेला ‘गाथा’ हा ग्रंथ सनातनी लोकांनी Dehu गावच्या इंद्रायणी पात्रात बुडवली. त्यामुळे देहू गावाशी संत तुकाराम यांची किती नाळ आहे, याची कल्पना आपल्याला येते. आजही देहू गाव आणि देहू गावची संस्कृती संत तुकाराम महाराज … Read more

शनिवार वाडाः पुणे: Shaniwar wada Pune

पुणे तिथे काही नाही उणे. अशी या शहराबाबतीत एक प्रसि‌द्ध म्हण आहे. पुण्याला खूप मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. पुण्याला शिक्षणाची पंढरी असे म्हटले जाते. सध्या पुण्याला उद्योगाची नगरी असे म्हटले जाते. पुण्यात अनेक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रेक्षणीय स्थळे आहेत.या स्थळांना भेट दिल्यानंतर इतिहासाच्या पाऊलखुणा उमगतात. इतिहासाची आणि परंपरांची जाण येते. असेच एक पुण्यातील … Read more

संगमेश्वर-Sangmeshwar

महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर तालुक्यातील Sangmeshwar हे गाव आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथेच न्यायनिवाडा करत असताना औरंगजेबचा सरदार मुकर्रब खान याने पकडले. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक इतिहासाचे साक्षीदार म्हणून पाहायला मिळते. कोकणातील शास्त्री नदी आणि सानवी नदी यांचा संगम या ठिकाणाला झाला आहे. म्हणूनच या गावाचे नाव संगमेश्वर असे पडले आहे. … Read more

त्र्यंबकेश्वर नाशिक: Trimbakeshwar

महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात नाशिक पासून 36 किलोमीटर अंतरावर Trimbakeshwar तालुक्यात Trimbakeshwar या ठिकाणी त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. संपूर्ण भारतात बारा ज्योतिर्लिंग मंदिरे प्रसिद्ध आहेत. फार प्राचीन काळी (कालावधी निश्चित सांगता येत नाही) म्हणजे महाभारत काळापूर्वी शिव आणि पार्वती ही महान व्यक्तिमत्त्वे भारतीय संस्कृतीत उदयास आलीत. शिव हा आदिम; तर पार्वती ही ब्राह्मण कन्या. या दोन भिन्न … Read more

तुळापूर : वढू : Tulapur

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनातील आणि तमाम महाराष्ट्रा‌तील स्वाभिमानी रयतेच्या जिव्हारी लागणाऱ्या घटनेचे साक्षीदार म्हणजे Tulapur आणि वढू बुद्रुक ही दोन गावे होय. वयाच्या तेवीस-चोवीसाव्या वर्षात बलाढ्य स्वराज्याची जबाबदारी ज्यांच्यावर पडली ते स्वराज्याचे छत्रपती, ज्यांनी समर्थपणे स्वराज्याची जबाबदारी पेलली, मुघल, पोर्तुगीज, सिद्‌दी, इंग्रज, आदिलशाहा, निजामशाहा यांच्याशी संघर्ष करताना तसूभरही डगमगले नाहीत ते स्वराज्‌याचे छत्रपती, प्रत्येक … Read more

नाशिक- पंचवटी:Panchavati Nashik

रामायण काळातील श्री रामाचा वनवास आणि Panchavati Nashik निकटचा संबंध आहे.रामाच्या राज्याभिषेकाच्या आद‌ल्या दिवशी कैकयीने दशरथ राजाकडे तीन वर मागितले आणि रामाच्या राज्याभिषेकावर पाणी पडले. कैकयीच्या वचन पूर्तीसाठी रामाला 14 वर्षे वनवास भोगावा लागला. वनवासातून फिरत फिरत राम, लक्ष्मण, सीता पंचवटीला आलेत आणि येथेच काही दिवस राहिले. येथूनच रावणाने सीतेचे हरण केले. त्याच पंचवटी-नाशिकची आपण … Read more