बोधगया: Bodh Gaya
भारतीय समाजातील सांस्कृतिक जीवनात क्रांतिकारी बदल घडवणारे आणि आभासी, अदृश्य शक्तीला नाकारून वास्तववादी जीवनाचा पुरस्कार करणारा क्रांतिकारी महामानव म्हणज गौतम बुद्ध होय. स्वर्गीय राजसुखाचा त्याग करून, पायाशी लोळण घालणाऱ्या सुखांना ठोकरून वनात जाऊन तपश्चर्या (चिंतन) करून जगाला नवा मार्ग, दिशा देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे गौतम बुद्ध होय. जीवनाचे सत्य काय आहे?हे शोधण्यासाठी कठोर तपश्चर्या (साधना) करून … Read more