नगरचा भुईकोट किल्ला / Bhuikot Fort Ahemadnagar

नगर जिल्ह्यातील गड गडाचे गिरिदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट असे तीन प्रकार पडतात. त्यापैकी Bhuikot Fort Ahemadnagar हा भुईकोट किल्ला या प्रकारात येतो. आता आपण या भुईकोट किल्ल्याची माहिती घेणार आहोत. किल्ल्याचे नाव : नगरचा किल्ला, भिंगारचा किल्ला. समुद्रसपाटीपासून उंची : 657 मी. किल्ल्याचा प्रकार : भुईकोट चढाईची श्रेणी : सोपी ठिकाण : अहमदनगर शहरात, महाराष्ट्र … Read more

अंजदीव किल्ला: गोवा: Anjediva island

एके काळी गोवा आणि पोर्तुगीज असे समीकरण होते. सुमारे साडेचारशे वर्षे आपली सत्ता अबाधित ठेवणारे पोर्तुगीज धर्माने ख्रिस्ती असले तरी चिवट आणि दूरदृष्टीचे होते.गोव्याच्या किल्ल्यांचे वर्णन करताना पोर्तुगीजांचा परिचय येतोच. गोव्याच्या प्रशासकीय हद्दीत असलेला आणि कर्नाटकच्या सीमारेषेवर असलेला अंजदीव किल्ला Anjediva island  या छोट्याशा बेटावर वसलेला आहे. या किल्ल्याला अंजदिवे किल्ला असेही म्हटले जाते. आता … Read more

दिल्लीचा लाल किल्ला: Red Fort

बाबर हा मुघलांचा संस्थापक होय. त्याला भारतातील मुघल साम्राज्याचे संस्थापक म्हणतात. बाबरचा मुलगा हुमायून. हुमायूनचा मुलगा अकबर. अकबरचा मुलगा जहांगीर, जहाँगीरचा मुलगा शाहजहान. आणि शाहजहानचा मुलगा औरंगजेब होय. मुघल साम्राज्यातील सम्राट अकबर हा सर्वोच्च लोकप्रिय सम्राट होय. त्याने कधीही भेदभाव केला नाही. बादशाह अकबरचा नातू शाहजहान हाही कल्पक बादशाह होता. आपल्या कारकीर्दीत ताजमहाल, लाल किल्ला … Read more

सज्जनगड / Sajjangad

‘दासबोध’कार समर्थ रामदास यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेला ‘सज्जनगड’ हा महाराष्ट्रातील आणखी एक प्रसिद्ध किल्ला ! ‘परळीचा किल्ला’ या नावाने ओळखला जाणाऱ्या सज्जनगडाबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : सज्जनगड समुद्रसपाटीपासून उंची : सुमारे 1100 मी. (3350 फूट) गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी : मध्यम ठिकाण : साताऱ्याजवळ, जिल्हा : सातारा जवळचे गाव … Read more

आग्वाद किल्ला / Aguada Fort, Goa

तुम्ही गोव्याला जाता. खूप मौजमजा करता. समुद्रकिनाऱ्यावर भटकंती करता आणि परत येता. फार तर चर्च पाहता आणि परत येता. पण गोव्याच्या भूमीत आग्वाद, अंजदीव हे किल्ले आहेत,हे तुम्हाला माहीत आहे का? नाही ना? मग त्यांतीलच आग्वाद या किल्ल्याची आपण आता माहिती घेणार आहोत. गडाचे नाव : आग्वाद समुद्र सपाटीकातून उंची : 30:00 मीटर. किल्ल्याचा प्रकार … Read more

अवचितगड / Avchitgad fort

महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील रोहा या नगराजवळ कुंडलिका नदीपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेला इतिहासाचा साक्षीदार म्हणजे किल्ले ‘अवचितगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात 350 किल्ले होते. अवचित‌गड हा त्यांतीलच एक होय. या अवचितगडाविषयी आता आपण माहिती घेऊया—- गडाचे नाव : अवचितगड समुद्रसपाटीपासून उंची: सुमारे 500 मी. गडाचा प्रकार : गिरिदुर्ग चढाईची श्रेणी: सोपी ठिकाण. :. रोहा, … Read more

रायरेश्वर-Raireshwar

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमारेषेवर वसलेले रायरेश्वर हे गिरिस्थान स्वराज्याच्या शपथेमुळे विशेष प्रसि‌द्ध आहे. रायरेश्वराच्या दक्षिणेला सातारा जिल्ह्याची हद्द लागते. रायरेश्वर आणि महाबळेश्वर यांच्या दरम्यान कृष्णा नदीचे खोरे आहे.येथे जवळच कृष्णा नदीचे उगमस्थान असल्याने कृष्णेचे बाळरूप आपल्याला पाहता येते.हे खोरे म्हणजे निसर्ग सौंद‌र्याने नटलेला स्वर्गच होय. याच खोऱ्यालगत असलेल्या रायरेश्वरबद्द‌ल आता आपण माहिती घेणार आहोत. … Read more

अर्नाळा किल्ला : Arnala Fort

महाराष्ट्र हे किल्ल्यांचे, गड‌कोटांचे राज्य आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यात 350 किल्ले होते. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यात आणखी भर घातली. कल्याण, ठाणे, वसई, मुंबई या नवीन परिसरात संभाजी महाराजांनी आपले वर्चस्व निर्माण केले होते. कल्याणचा अर्नाळा किल्लाही आपल्या ताब्यात घेतला होता. या किल्ल्याबद्दल आता आपण माहिती घेऊया … Read more

पांडवगड: Pandavgad Fort

सातारा जिल्ह्याचा पश्चिम भाग म्हणजे सह्याद्रीच्या डोंगररांगांनी नटलेला आणि उद्भुत निसर्गसौंदर्य लाभलेला परिसर होय. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे झाला असला तरी तिने एलिफंट हेड कड्याच्या जवळील कड्यावरून म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या कड्यावरून खाली वयगाव-जोर गावशिवाराच्या हद्दीतील दरीत उडी घेतली आहे. वयगाव, जोर, बलकवडी हे कृष्णा नदीचे प्रारंभिक खोरे होय, विस्तीर्ण कृष्णेचे लहान रूप कसे … Read more

सिंहगड / Sinhagad fort

‘सिंहगड’ हा पुणे जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा किल्ला आहे. पुण्याच्या नैर्ऋत्य दिशेला 25 किमी अंतरावर हा किल्ला विसावला आहे. सह्याद्रीच्या कुशीतील भुलेश्वराच्या रांगेवर असलेला हा ‘कोहिनूर हिरा’ प्रत्यक्ष भेट देऊन पाहावा असाच आहे. पुरंदर, राजगड, लोहगड, विसापूर, तुंगचा मुलूख गडावरून न्याहाळता येतो. या गडाची आपण आता ओळख करून घेणार आहोत. गडाचे नाव : सिंहगड पूर्वीचे नाव … Read more