जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर – George Washington Carver
जगाच्या पाठीवर अशी काही माणसे असतात, की शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेले असते. त्यांचा सर्व प्रवास अफलातून असतो. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ. त्यांचाही जीवन प्रवास थक्क करणारा आहे. त्यांच्या जीवन कार्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत. जन्म आणि बालपण: Carver’s Birth and Childhood: जे मूल बालपणी कधीच खेळले नाही. बागडले नाही, … Read more