Nobel Prize Winner in Literature (Knut Hamsun)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

नट हॅमसन
Knut Hamsun
जन्म : 4 ऑगस्ट 1859
मृत्यू : 19 फेब्रुवारी 1952
राष्ट्रीयत्व : नॉर्वेजियन
पुरस्कार वर्ष: 1920
नट हॅम्सन या नॉर्वेच्या लेखकाने आपल्या प्रभावशाली लेखनशैलीने साऱ्या युरोपाला प्रभावित केले. ‘ग्रोथ ऑफ सायल’, ‘मार केन्स ग्रोड’ या त्यांच्या सर्वश्रेष्ठ रचना आहेत. त्यांनी या साहित्यातून प्राकृतिक जीवनाचे तत्त्व व्यक्त केले. त्यांनी आपले जीवन अत्यंत गरिबीत व्यतीत केले. त्यांनी उदरनिर्वाहासाठी घोडा-गाडी सुद्धा हाकली. शेतात काम केले. नोकरी केली.

Leave a comment