साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
व्लाॅडिस्ला स्टेनिस्ला रेमाँट
Wladyslaw Stanislaw Reymont
जन्मः 7 मे 1867
मृत्यू: 5 डिसेंबर 1925
राष्ट्रीयत्व : पोलिश
पुरस्कार वर्ष: 1924
डब्ल्यू. एस. रेमाँट यांचे बालपण आणि तरुणपण अगदी विविध परिस्थितीतून गेले. गुराख्यांबरोबर ते गुरे चारायला जात असत. मुलांच्याबरोबर खेळायला जात असत. त्यांनी आपल्या जीवनात आलेल्या अनुभवाचे चित्रण त्यांच्या कादंबरीतून केले. त्यांच्या ‘पीजेन्ट्स’ कादंबरीला पोलंडने महाकाव्य मानले आहे.