Amazon rainforest: Poison dart frog-विषारी बेडूक

दक्षिण अमेरिकेतील जंगलात विषारी बिनविषारी असे अनेक प्रकारचे प्राणी आहेत. Amazon rainforest मध्ये असाच एक आढळणारा विषारी उभयचर [Amphibians] म्हणजे Poison dart frog होय. या विषारी बेडकाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला धोक्याची चाहूल लागताच तो आपल्या शरीरातील विष त्वचेवाटे बाणांसारखे दूर फेकतो. या विषाचे तुषार ज्या प्राण्यांपर्यंत पोहोचतात त्या प्राण्यांना अंर्धागवायू होऊन लुळापांगळा होता. अनेक वेळा या बेडकाच्या विषामुळे प्राणी तडफडून मरतात. या बेडकाला विषारी बाणांचा बेडूक [poison aprow frog] असेही म्हणतात. हे बेडूक विविध रंगांचे ठिपके असलेले आढळतात. ते आकाराने खूप लहान असतात. या बेडकांच्या अधिवासावर अतिक्रमण झाल्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

  1. Amazon Rainforest: Napo Spiny rat:- नापणे काटेरी उंदीर

Amazon rainforest : Electric Eel

Leave a comment