Nobel Prize Winner in Literature (John Galsworthy)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

जॉन गाल्सवर्दी
John Galsworthy
जन्म : 14 ऑगस्ट 1867
मृत्यू : 31 जानेवारी 1933
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1932
जॉन गाल्स्वर्दी हे इंग्लंडचे सुप्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार होते. त्यांनी खूप कादंबऱ्या लिहिल्या, परंतु ‘फोराइट सागा’ ही त्यांची कादंबरी म्हणजे प्रतिभाशक्तीचा उत्कृष्ट नमुना मानला जातो. त्यांची नाटकेही खूप प्रसिद्ध होती. त्यांना दिलेला ‘सर’ हा किताब त्यांनी नाकारला होता.

Leave a comment