साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
जोहान्स जेन्सन
Johannes Jensen
जन्म : 20 जानेवारी 1873
मृत्यू : 25 नोव्हेंबर 1950
राष्ट्रीयत्व : डॅनीश
पुरस्कार वर्ष: 1944
जोहान्स जेन्सेन डेन्मार्कचे प्रसिद्ध कादंबरीकार होते. ते उत्कृष्ट पत्रकार, कवी, निबंधलेखक होते. वैद्यकीय क्षेत्रातील पदवीचा अभ्यास अर्ध्यात सोडून ते कादंबरी लेखन करू लागले. त्यानंतर ते अमेरिकेला गेले. त्यांनी डेन्मार्कमधील ग्रामीण जीवनाचे चित्रण आपल्या लेखनातून केले. नवनवीन वाक्प्रचारांचा वापर केला. त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्यात घातलेल्या मौलिक भराबद्दल नोबेल पुरस्कार