साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
हरमन हेसे
Hermann Hesse
जन्म : 2 जुलै 1877
मृत्यू : 9 ऑगस्ट 1962
राष्ट्रीयत्व : जर्मन/ स्वित्झर्लंड
पुरस्कार वर्ष: 1946
हरमान हेस यांचा जन्म जर्मनीत झाला होता, परंतु ते स्वित्झर्लंडला जाऊन राहू लागले. त्यांचे आई-वडील धर्मप्रचारासाठी भारतात येऊन राहिले होते. ते एक उत्तम कादंबरीकार व कवी होते. ‘ग्लासः परलेन्स पील’ ही त्यांची सर्वांत प्रसिद्ध आणि लांबलचक कादंबरी होती.