Nobel Prize Winner in Literature (Thomas Eliot)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

थॉमस एलियट
Thomas Eliot
जन्म : 26 सप्टेंबर 1888
मृत्यू : 4 जानेवारी 1965
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1948
थॉमस एलियट यांचा जन्म अमेरिकेत झाला, परंतु ते इंग्लंडमध्ये स्थायिक झाले. इंग्लंडमध्ये एका वर्तमानपत्राचे ते संपादक होते. त्यांनी खूप प्रकारचे लेखन केले; परंतु ते कवी म्हणूनच अधिक प्रसिद्ध होते. ‘द वेस्ट लँड’, ‘फोर क्वार्टर्स’ इत्यादी कवितासंग्रह खूप गाजले होते. ‘द मर्डर इन द कॅथिड्रल’ हे नाटकसुद्धा खूपच गाजले होते.

Leave a comment