साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
विल्यम फॉक्नर
Willian Faulkner
जन्म : 25 सप्टेंबर 1897
मृत्यू : 6 जुलै 1962
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1949
विल्यम फॉक्नर हे आधुनिक काळातील सुप्रसिद्ध आणि श्रेष्ठ कादंबरीकार होते. त्यांनी मेक्सिकन वॉर आणि अमेरिकन युद्ध या दोन्हींतही भाग घेतला होता. त्यानंतर त्यांनी लिखानास सुरुवात केली. त्यांची ‘सोल्जर्स पे’, ‘सॉर्ट रीझ’, ‘साउंड एंड फ्युरी’, ‘एज आय डाईंग’, ‘नाइट गॅम्बिट’ इत्यादी कादंबऱ्या खूप प्रसिद्ध आहेत.