Nobel Prize Winner in Literature (Lord Bertrand Russel)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

लॉर्ड बरट्रेंड रसेल
Lord Bertrand Russel
जन्म: 18 मे 1872
मृत्यू : 2 फेब्रुवारी 1970
राष्ट्रीयत्व : ब्रिटिश
पुरस्कार वर्ष: 1950
बरट्रेंड रसेल यांच्या कुटुंबाची सर्वत्र ख्याती होती. ते एक उत्तम लेखक त्याचबरोबर साहित्यिक, तत्त्वज्ञानी, न्यायनिष्ठ आणि गणितज्ञ होते. त्यांनी ‘प्रिन्सिपिया मॅथेमॅटिक्स’ आणि ‘हिस्टरी ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी’ ही लिहिलेली पुस्तके खूप गाजली.

Leave a comment