साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
पार लेगरक्विस्ट
Par Lagerkvist
जन्म: 23 मे 1891
मृत्यू : 11 जुलै 1974
राष्ट्रीयत्व : स्वीडिश
पुरस्कार वर्ष: 1951
पार लेगरक्विस्ट हे स्वीडनचे सुप्रसिद्ध कादंबरीकार, कवी आणि नाटककार होते. त्यांच्या ‘इवॉर्क’ या कादंबरीची खूपच विक्री झाली होती. त्यांचे ‘लेट मॅन लिव्ह’ हे पुस्तक (नाटक) खूपच गाजले होते. ‘सिक्रेट ऑफ हॅवन’ हे एक यशस्वी नाटक म्हणून ओळखले जाते. ‘अ साँग ऑफ द हार्ट’, ‘मॅन्स वे’ हे कवितासंग्रह खूपच गाजले होते.