Geography of Maharashtra :महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग व जिल्हे

1. कोकण विभाग :

(1) मुंबई, (2) मुंबई उपनगर, (3) ठाणे, (4) पालघर, (5) रायगड, (6) रत्नागिरी, (7) सिंधुदुर्ग.

2. पुणे विभाग :

(1) पुणे, (2) सोलापूर, (3) कोल्हापूर, (4) सांगली, (5) सातारा.

3. नाशिक विभाग:

(1) नाशिक, (2) धुळे, (3) जळगाव, (4) नंदुरबार, (5) अहिल्यानगर.

4. औरंगाबाद विभाग :

(1)छत्रपती संभाजीनगर (2) बीड, (3) जालना, (4) परभणी, (5) नांदेड, (6) लातूर, (7) धाराशिव (8) हिंगोली.

5. अमरावती विभाग:

(1) अमरावती, (2) बुलडाणा, (3) यवतमाळ, (4) अकोला, (5) वाशिम.

6. नागपूर विभाग:

(1) नागपूर, (2) भंडारा, (3) गोंदिया, (4) चंद्रपूर, (5) वर्धा, (6) गडचिरोली.

Leave a comment