Lakes In Maharashtra महाराष्ट्रातील तलाव

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नैसर्गिक व कृत्रिम तलाव आहेत. केवळ भंडारा जिल्ह्यात 15000 तलाव आहेत. म्हणून या जिल्ह्याला ‘तलावांचा जिल्हा’ म्हणतात.

महाराष्ट्रातील काही महत्त्वाचे तलाव :

1) भंडारा-शिवनी, चांदपूर

2) गोंदिया-संग्रामपूर खळबंदा, चोरखमारा

3) चंद्रपूर-मेसा, ताडोबा

4) बुलडाणा-खांडवा, जनुना, धानोरा

5) अमरावती-वडाळी, छत्री

6) औरंगाबाद-हडसूळ

7) नागपूर-अंबाझरी, गोरेवाडा, तेलंखेडी

8) जळगाव-म्हसवे, वेल्हाळे

9) अकोला-महान

10) कोल्हापूर-रंकाळा, कळंबा, कागल

11) सांगली-आटपाडी, खंडेराजुरी

12) सोलापूर-हिंगणी, पाथरी, आष्टी

13) धुळे-डोडरगाव, नकाणे, गोंदूर

14) मुंबई-पवई, विहार

15) ठाणे-ठाणे, वसई, भिवंडी

16) अहमदनगर-विसापूर, भातोडी, मुसळवाडी

Leave a comment