Agricultural Research Institute of Maharashtra :महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रातील संशोधन संस्था

1) ऊस संशोधन संस्था :Sugarcane research institute

A) मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र (1932), पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा.

B) प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र, कोल्हापूर.

C) प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र, वसंतनगर, जि. परभणी.

D) ऊस संशोधन केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

E) ऊस संशोधन केंद्र, कोकण कृषी विद्यापीठ, वाकवली, ता. दापोली, जि. रत्नागिरी

2) राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, हिरज-केगाव, जि. सोलापूर.

3) राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी फार्म, जि. पुणे.

4) राष्ट्रीय कांदा-लसूण संशोधन केंद्र, राजगुरूनगर, जि. पुणे.

5) फळ प्रक्रिया संशोधन केंद्र, पालघर.

6) गवत संशोधन केंद्र, पालघर.

7) हळद संशोधन केंद्र, डिग्रज, जि. सांगली.

8) फळ संशोधन केंद्रे :

A) आंबा – वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

B) काजू- वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)

C) नारळ:भाट्ये (रत्नागिरी)

D) सुपारी – श्रीवर्धन (रायगड)

E) केळी: यावल (जळगाव)

F) मोसंबी – श्रीरामपूर (अहमदनगर)

G) लिंबूवर्गीय फळे – मोर्शी (अमरावती)

H) चिकू – पालघर, जि. पालघर.

Leave a comment