Nobel Prize Winner in Literature (Alexandr Solzhenitsyn)

साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते

अलेक्झांडर सोल्झेनित्सिन
Alexandr Solzhenitsyn
जन्म : 11 डिसेंबर 1918
मृत्यू : 3 ऑगस्ट 2008
राष्ट्रीयत्व : रशियन
पुरस्कार वर्ष: 1970
अलेक्झांडर सोल्झेनित्सिन हे असे लेखक होते की रशियातील हुकुमशाहीविरुद्ध आवाज उठवला. त्यांची ‘वन डे इन द लाइफ ऑफ इवान देनिशोविच’ ही कथा म्हणजे रशियन श्रमजीवी लोकांची करुण कहाणीच होती. ‘कॅन्सर वॉर्ड’, ‘फर्स्ट सर्कल’ इत्यादी कथाही खूप गाजल्या. त्यांनी सामाजिक प्रश्नावर केलेल्या लेखनाबद्दल त्यांना १९७० चा साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला.

Leave a comment