भारतातील पशुधन :Livestock in India

उपयुक्त पाळीव प्राण्यांच्या संख्येत भारताचा प्रथम क्रमांक आहे. राष्ट्रीय पशू आनुवंशिक संशोधन ब्युरो'(कर्नाल, हरियाणा) या संस्थेने देशातील उपयुक्त पशु-पक्ष्यांच्या जातींची नोंद केली आहे. ती पुढीलप्रमाणे-

पशुपक्षी आणि त्यांच्या प्रजातींची संख्या :beasts breeds in India

गाय 34

म्हैस 120

शेळी 210

मेंढी 39

घोडा 6

उंट 8

कोंबडी 15

A) भारतातील गायींच्या जाती व मुख्य प्रदेश :Cow breeds and main regions of India

(a) अधिक दूध देणाऱ्या गायींच्या जाती :

(1) गीर : सौराष्ट्र, गीरचे जंगल (गुजरात).

(2) देवणी : पश्चिम व वायव्य आंध्र, उस्मानाबाद, परभणी, नांदेड.

(3) सिंधी: आसाम, ओडिशा, तामिळनाडू, केरळ.

(4) शाहिवाल : पंजाब, दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश.

(b) कमी दूध देणाऱ्या व बैल निर्माण करणाऱ्या गायींच्या जाती :

(1) खिल्लार : सातारा, सोलापूर

(2) नागोरी : राजस्थान

(3) माळवी : माळवा (मध्य प्रदेश)

(4) अमृतमहाल : कर्नाटक

(5) हळ्‌ळीकर : कर्नाटक, तमिळनाडू

(6) कंगायाम : तमिळनाडू

B) भारतातील म्हशींच्या जाती व मुख्य प्रदेश :Buffalo breeds and main regions of India

(1) मुरा :ही भारतातील लोकप्रिय व भरपूर दूध देणारी म्हैस आहे. दिल्ली, हरियाणा, महाराष्ट्रात ही जात आढळते.

(2) जाफराबादी: भारतातील म्हशीची आणखी एक लोकप्रिय जात. गुजरातमध्ये ही म्हैस आढळते.

(3) सुरती : गुजरात

(4) मेहसाणा : गुजरात

(5) निलीरवी : पंजाब

(6) तोडा : तमिळनाडू

(7) पंढरपुरी : महाराष्ट्र

(8) भदवारी : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश

(9) बन्नी : गुजरात

(10) चिलिका : ओडिशा

C) भारतातील शेळ्यांच्या जाती व मुख्य प्रदेश :Goat breeds and main regions of India

(1) काश्मिरी : काश्मीर, हिमाचल

(2) जमुनापारी : उत्तर प्रदेश प्रदेश, पंजाब, उत्तर प्रदेश

(3) गद्दी : हिमाचल प्रदेश, उत्तरांचल, पंजाब

(4) बारबेरी: उत्तर प्रदेश, राजस्थान

(5) सुरती : महाराष्ट्र नाशिक

(6) संगमनेरी: महाराष्ट्र

(7) मलबारी : केरळ

(8) कोठेवाडी : गुजरात, महाराष्ट्र

(9) काळी बंगाली : बंगाल

(10) उस्मानाबादी : महाराष्ट्र

D) भारतातील मेंढ्यांच्या जाती व मुख्य प्रदेश :Sheep breeds and main regions of India

(1) मारवाडी : राजस्थान

(2) बिकानेरी : राजस्थान

(3) गुरेखा : काश्मीर, हिमाचल प्रदेश

(4) मेरिनो ऑस्ट्रेलिया

E) भारतातील सशांच्या जाती : Hare breeds and main regions of India

मांसासाठी :

गावठी पांढरा, ग्रे जाएंट, व्हाईट जाएंट, न्यूझीलंड व्हाईट

लोकरीसाठी :

अंगोरा, जर्मन अंगोरा, रशियन अंगोरा, ब्रिटिश अंगोरा

F) भारतातील कोंबड्यांच्या जाती : *Hen breeds and main regions of India
खडकी (गावठी), देशी, व्हाइट लेगहॉर्न, होड, आयलँड रेड संकरित

Leave a comment