साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
हेनरिक बॉल
Heinrich Boll
जन्म : 21 डिसेंबर 1917
मृत्यू : 16 जुलै 1985
राष्ट्रीयत्व : जर्मनी
पुरस्कार वर्ष: 1972
हेन्रिच बोल हे जर्मनीचे सुप्रसिद्ध कादंबरीकार होते. त्यांनी आपल्या लेखनातून दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनची झालेली दयनीय अवस्था व्यक्त केली आहे. त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी लेखनास प्रारंभ केला. ‘ट्रेन वाइन टाइम’, ‘व्हेअर आर यू एडम ?’ ‘द बेड ऑफ अर्ली इअर’, ‘बिलियर्ड्स एट हाफ पास्ट नाईन’, ‘ग्रुप पोर्ट्रेट विथ लेडी’ इत्यादी कादंबऱ्या खूपच गाजल्या.