Railways in Maharashtra : महामाष्ट्रातून अन्य राज्यात जाणारे महत्त्वाचे रेल्वेमार्ग

(A) मध्य रेल्वे –

(1) मुंबई-दिल्ली: मुंबई-कल्याण-भुसावळ-मथुरा-दिल्ली

(२) मुंबई-कोलकाता : मुंबई-कल्याण-भुसावळ-वर्धा-नागपूर-कोलकाता

(3) मुंबई-हैदराबाद: मुंबई-कल्याण-पुणे-सोत्तापूर-वाडी-हैदराबाद,

(४) मुंबई-चेन्नई: मुंबई-कल्याण-पुणे-सोलापूर-गुंटकल-चेन्नई.

(५) मुंबई-अमृतसर: मुंबई-दिल्ली-अंबाला-अमृतसर

(6) मुंबई-वाराणसी: मुंबई-कल्याण-भुसावळ, इतमसी-वाराणसी.

(B) पश्चिम रेल्वे

(1) मुंबई-दिल्ली: मुंबई-सुरत-बाडी-रतलाम-मथुरा-दिल्ली.

(2) मुंबई-अहमदाबाद मुंबई-सुरत-वडोदरा-अहमदाबाद.

(3) मुंबई-जयपूर: मुंबई-अहमदाबाद-जयपुर..

(C) कोकण रेल्वे –

(1) मुंबई-मंगळूर: मुंबई-पनवेल-रत्नागिरी-महगाव-कारवार मंगळूर

(2) मुंबई-तिरुअनंतपुरम: मुंबई-मंगल्यू-कन्नूर-शोलापूर-तिरुअनंतपुरम

(D) दक्षिण-मध्य रेल्वे –

(1) मुंबई-हैदराबाद : मुंबई-कल्याण-मनमाड-औरंगाबाद-नांदेड-हैदराबाद.

(2) सोलापूर-गदग : सोलापूर-विजापूर-गदग.

2) महाराष्ट्र राज्यांतर्गत रेल्वेमार्ग :

(A) ब्रॉडगेज:

(1) मिरज-कोल्हापूर, (2) धुळे-चाळीसगाव, (3) दौंड-बारामती, (4) पनवेल-कर्जत, (5) तुमसर-तिरोडी, (6) ठाणे-वाशी, (7) पनवेल-न्हावाशेवा, (8) पुणतांबे-शिर्डी, (9) कर्जत-खोपोली.

(B) नॅरो गेज

(1) पाचोरा-जामनेर, (2) पुलगाव आर्वी, (3) नेरुळ-माथेरान.

Leave a comment