साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
सॉल बेलो
Saul Bellow
जन्म: 10 जून 1915
मृत्यू : 5 एप्रिल 2005
राष्ट्रीयत्व : अमेरिकन
पुरस्कार वर्ष: 1976
सॉल बेलो हे अमेरिकन कादंबरीकार होते. त्यांना त्यांच्या कादंबऱ्यांना अनेक पुरस्कार मिळालेत. त्यांनी कादंबरी लेखनातील केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना 1976 चा नोबेल पुरस्कार मिळाला. ‘डाँगलिंग मॅन’, ‘अॅडव्हेंचर्स ऑफ ऑगी मार्च’, ‘हरजोग’, ‘मि. सॅमलर्स प्लॅनेट’ या त्यांच्या उत्कृष्ट कादंबऱ्या आहेत.