साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
विसेन्ट अलेक्झांड्रे
Vicente Aleixandre
जन्म : 26 एप्रिल 1898
मृत्यू : 14 डिसेंबर 1984
राष्ट्रीयत्व : स्पॅनिश
पुरस्कार वर्ष: 1977
विसेन्ट अलेक्झांड्रे हे स्पेनचे सुप्रसिद्ध कवी होते. त्यांना लोककवी असे मानले जात असे. त्यामुळे त्यांचे नाव स्पेन आणि लॅटिन अमेरिकन देशांत मोठ्या आदराने घेतले जाते. ‘डिस्ट्रक्शन ऑफ लव्ह’, ‘पॅशन ऑफ अर्थ’, ‘स्वॉर्ड्स एज लिप्स’, ‘शॅडो ऑफ पॅराडाईज’, ‘स्टोरी ऑफ द हार्ट’ इत्यादी कवितासंग्रह खूपच लोकप्रिय होते.