(1) रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले:
रायगड, मुरूड-जंजिरा (सागरी किल्ला), कर्नाळा, द्रोणाणित तळगड, लिंगाणा, अवचितगड, सागरगड, सुधागड, कोर्लई, घोसाळगड.
(2) सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले:
प्रतापगड, सज्जनगड, मकरंदगड, अजिंक्यतारा, वसंतगड, केंजळगड, वासोटा, कमळगड, पांडवगड.
(3) पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले:
सिंहगड, शिवनेरी, पुरंदर, तोरणा, राजगड, लोहगड, तिकार प्रचंडगड, चाकण (भुईकोट).
(4) कोल्हापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले:
पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भुदरगड, पारगड, रांगणा सामानगड.
(5) ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले:
वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा, गोरखगड, माहुली, कोहोज.
(6) रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ले :
सुवर्णदुर्ग (सागरी किल्ला), रतनगड, पासगड.
(7) सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध गड:
सिंधुदुर्ग (सागरी किल्ला), विजयदुर्ग (सागरी किल्ला), मगड, रामगड.
(8) औरंगाबाद जिल्ह्यातील गड:
देवगिरी/दौलताबाद.
(9) अहमदनगर जिल्ह्यातील गड:
अहमदनगरचा भुईकोट किल्ला, हरिश्चंद्रगड, रतनगड.
(10) सोलापूर जिल्ह्यातील गड:
सोलापूरचा भुईकोट किल्ला.
(11) जळगाव जिल्ह्यातील गड:
पारोळा, यावल, अमळनेर (भुईकोट)
(12) सांगली जिल्ह्यातील गड:
मच्छिंद्रगड.
(13) उस्मानाबाद जिल्ह्यातील गड:
नळदुर्ग (भुईकोट).
(14) अमरावती जिल्ह्यातील गड:
गाविलगड.
(15) अकोला जिल्ह्यातील गड:
बाळापूरचा किल्ला.