Dance Genres – Performers: नृत्य प्रकार – कलाकार

कोणता कलाकार कोणत्या नृत्यात पारंगत आहे..जाणून घेऊया अधिक माहिती.

कथकली:

कुंज कुरूप, शांता राव, गुरुगोपनाथन.

• कथक:

गोपीकृष्ण, शंभू महाराज, बिरजू महाराज

• ओडिसी:

गुरु केलुचरण महापात्रा, संयुक्त पाणिग्रही

• ओत्तम थुलाल:

मलबार रमन नायर

• भरतनाट्यम :

इंद्राणी रेहमान, मृणालिनी साराभाई

• मणिपुरी:

झवेर भगिनी, रितादेवी, उदयशंकर

• यक्षगान:

थक्कटी बावनय्या, मातावादी वीरभद्र

• कुचीपुडी:

चेना सत्यम, राजा रेड्डी, राधा रेड्डी

• मोहिनी अट्टम:

कलामंडलम क्षेमावती, डॉ. कनक राळे

Leave a comment