भारतातील प्रसिद्ध मंदिरे कोठे आहेत? ताजमहाल सारख्या वास्तू कोठे आहेत..? या विषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
• दिल्ली:
लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, कुतुबमिनार, सर्वोच्च न्यायालय, संसद भवन, जामा मशीद, कमळ मंदिर, जंतरमंतर.
• मुंबई :
गेट वे ऑफ इंडिया, ताजमहाल हॉटेल, छत्रपती शिवाजी टर्मिनस, विधानसभा भवन, मंत्रालय, नेहरू प्लॅनेटोरियम, नेहरू म्युझियम, आयमॅक्स थिएटर.
• पुणे :
शनिवारवाडा, लालमहाल (प्रतिकृती), पर्वती, केळकर म्युझियम, आगाखान पॅलेस.
• औरंगाबाद :
बिबी का मकबरा, अजिंठा-वेरूळची लेणी, वेरूळ येथील कैलास मंदिर, घृष्णेश्वर मंदिर.
• हैदराबाद:
चार मिनार, बिर्ला मंदिर, विधानसभा भवन, रामोजी फिल्मसिटी.
• कोलकाता :
विधानभवन, उच्च न्यायालय, राजभवन, सेंट जॉर्ज चर्च, रिझर्व बँक इंडियन म्युझियम.
• आग्रा:
ताजमहाल, लाल किल्ला, सिकंदरा.
• जयपूर :
हवा महल.
• चेन्नई :
विधानसभा भवन, व्हिक्टोरिया स्मारक ताजमहालची प्रतिकृती.
• माउंट अबू:
दिलवारा जैन मंदिर
• कोणार्क:
सूर्य मंदिर
• अमृतसर :
सुवर्ण मंदिर
• कन्याकुमारी:
विवेकानंद स्मारक
• मध्य प्रदेश:
खजुराहो मंदिर
• फतेहपूर सिक्री:
बुलंद दरवाजा
• विजापूर :
गोलघुमट
• भुवनेश्वर:
लिंगराज मंदिर