साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेते
क्लाउड सायमन
Claude Simon
जन्म : 10 ऑक्टोबर 1913
मृत्यू : 6 जुलै 2005
राष्ट्रीयत्व : फ्रेंच
पुरस्कार वर्ष: 1985
क्लाउड सायमन हे फ्रेंच श्रेष्ठ कादंबरीकार होते. त्यांचे जीवन सुद्धा युद्धाचे अनुभव, तुरुंगवास इत्यादी गोष्टींनी भरले होते. त्यांनी हे आलेले अनुभव पुस्तकाच्या रूपाने व्यक्त केले. ‘विंड’, ‘द फ्लॉडर्स रोड’, ‘द पॅलेस’, ‘गुलिवर’, ‘द राइट रोप’ इत्यादी पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना 1985 चा नोबेल पुरस्कार मिळाला.